शाळा आई एस ओ (ISO) निकष

🔘आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO) करण्यासाठी आपल्या शाळेमधे खालील बाबींची पूर्तता करावी🔘
=====================

    🌺 
 ✳आई एस ओ (ISO)निकष✳👇

•  जुने रेकॉर्ड मांडणी
•♻  विजिटर नोंदवही
•  विद्यार्थी फ़ाइल्स
•  शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
•  वृक्षारोपण टेबल क्लॉथ
•♻ घोषवाक्य फ्लावर पॉट
•♻ ग्रामस्थांचा सहभाग
•  शाळेचे नाव ठळक दर्शवणे
•♻ सेंद्रिय / गांडूळ खत
•♻ चप्पल स्टैंड
•  अधिकारी पदाधिकारी फलक
•  समित्या फलक
• ♻वर्गांना कार्यालयांना फलक
•  सन्देश,सुविचार
•  खिडक्यांना पडदे
•♻ स्वच्छता व्  टापटिपपणा
•  आपात कालीन मार्ग
• शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
•♻ दिशादर्शक फलक
•  बोलका वरांडा 
•♻ आखलेले शालेय क्रिडांगण
•  सौरऊर्जा  वापर
•  वीज , इन्व्हर्टर सुविधा
•  प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन [  प्रत्येक वर्गात]
•  क्रीडासाहित्य मांडणी
•♻ कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
• विज्ञान प्रयोगशाळा
•♻पार्किंग व्यवस्था
• विजबचत , पाणिबचत सन्देश
• स्वच्छता सन्देश 
• पाण्याची सुविधा
• स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
•♻प्रथमोपचार पेटी
• ऑफिस अंतर्गत रचना 
♻•  शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर सह)
•राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
•♻संगणक शिक्षण,e लर्निंग 
♻•डिजिटल क्लासरूम
♻•बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
♻•स्वागत फलक
♻•शौचालय सुविधा फलक
♻•अग्निशामक यंत्र
•♻वाचनालय 
♻•संरक्षक भिंत
•♻शिक्षक कार्यसुचि
♻•सुचना व् कौतुक पेटी
♻•आपणाला सुचत असलेले आणखी काही
〰〰〰〰〰〰〰〰
🔵Source  ~~
INTERNATIONAL ORGANIZATION FOR STANDARDIZATION (ISO)🔵
〰〰〰〰〰〰〰〰

टिप्पण्या