डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा (इयत्ता ६ वी)
सराव चाचणी क्र. १ | एकूण प्रश्न: ५० | एकूण गुण: १०० | वेळ: ६० मिनिटे
सराव चाचणी क्र. १ मध्ये आपले स्वागत आहे!
इयत्ता ६ वी (पाठ १ ते ७): ३० प्रश्न (६० गुण)
विज्ञान तरंग पुस्तक: १० प्रश्न (२० गुण)
इयत्ता ५ वी परिसर अभ्यास: ५ प्रश्न (१० गुण)
चालू घडामोडी २०२६: ५ प्रश्न (१० गुण)
टीप: प्रत्येक वेळी प्रश्न व पर्यायांचे क्रमांक आपोआप बदलतील.