डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी क्र. ६

 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा - सराव चाचणी क्र. ६
🎯 नवीन सराव मालिका (संच क्र. ६ ते १५)  •  मिशन २९ नोव्हेंबर २०२६

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा (इयत्ता ६ वी)

सराव चाचणी क्र. ६ (५० प्रश्न | १०० गुण | ६० मिनिटे)

निर्मिती: श्री. दीपक तानाजी डवर (विकास विद्यामंदिर, सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

📋 प्रश्नपत्रिका आराखडा व घटकनिहाय भारांश

सराव संच क्र. ६ (५० नवीन प्रश्न)

📊 घटकनिहाय भारांश (३० + १० + ५ + ५ = ५० प्रश्न | १०० गुण):

विभाग अभ्यासक्रम घटक प्रश्न गुण
विभाग अ इयत्ता ६ वी सामान्य विज्ञान (प्रथम सत्र - पाठ १ ते ७) ३० ६०
विभाग ब विज्ञान तरंग संदर्भ पुस्तक (पोषण, अस्थिसंस्था, गती, ऊर्जा, ध्वनी, यंत्रे, अंतराळ) १० २०
विभाग क इयत्ता ५ वी परिसर अभ्यास (भाग १) ०५ १०
विभाग ड २०२६ वैज्ञानिक चालू घडामोडी ०५ १०
एकूण भारांश ५० प्रश्न १०० गुण
📌 महत्त्वाच्या सूचना:
  • प्रत्येक बरोबर उत्तरास २ गुण मिळतील. (नकारात्मक गुणपद्धती नाही).
  • प्रत्येक वेळी चाचणी सुरू करताना किंवा पुन्हा सोडवताना सर्व ५० प्रश्नांचा क्रम व पर्यायांचे क्रमांक (अ, ब, क, ड) रँडम पद्धतीने बदलतात.
  • अवघड प्रश्न नंतर तपासण्यासाठी 'पुनरावलोकनासाठी खूण करा' बटण वापरता येईल.

निर्मिती: श्री. दीपक तानाजी डवर (विकास विद्यामंदिर, सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा (इयत्ता ६ वी) • सराव चाचणी क्र. ६


टिप्पण्या