अक्षर लेखन अँप

🔰🔰🔰   *अक्षर लेखन अँप* 🔰🔰🔰

💡 *सिंधू एक्स्पो 2018 अँप निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेते अँप*
💡 *इयत्ता पहिली मराठी विषयाचा 35% अभ्यासक्रम या अँपच्या साहाय्याने शिकविता येतो.*
💡  *चित्र काढणे. गॅलरी  मधून चित्र निवडून त्यामध्ये रंग भरता येतो.*
💡 *अक्षरलेखनाचे व्हिडीओ युट्युबद्वारे पाहता येतात.*
💡 *लेखन पूर्वतयारी सराव करता येतो.*
💡 *लेखन नियम अभ्यासता येतात.*
💡 *फक्त 6 mb चे अँप*

📌 *अँप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करण्यासाठी खलील लिंकवर करा.*       
👇👇👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.appybuilder.davardeepak.akshar_lekhan

        *दिपक डवर, सिंधुदुर्ग*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
     *ही  पोस्ट सर्व पालकांना पाठवा*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा